Posts

Showing posts from December, 2020

mantra pushpanjali mantrapushpanjali om yadnen yadnya om yagyen yagya arth marathi hindi

मंत्र पुष्पांजलि के विश्वप्रार्थना वाले दिव्य मंत्र पहला मंत्र- ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:।। श्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले. इस मंत्र का भावार्थ-  देवों ने यज्ञ के द्वारा यज्ञरुप प्रजापती का पूजन किया। यज्ञ और तत्सम उपासना के वे प्रारंभिक धर्मविधि थे। जहां पहले देवता निवास करते थे (स्वर्गलोक में) वह स्थान यज्ञाचरण द्वारा प्राप्त करके साधक महानता (गौरव) प्राप्त करते हैं। दुसरा मंत्र- ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने। नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मस कामान् काम कामाय मह्यं। कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम: । श्लोकाचा अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति ...

Shri guru charitra gurucharitra granth full श्री गुरू चरित्र गुरुचरित्र ग्रंथ

गुरूचरित्र – अध्याय पहिला ।। श्री गणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः । श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः । ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥ हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे । त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥ तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन । किंवा उदित प्रभारमण । तैसे तेज फाकतसे ॥३॥ विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश धरिलासी । नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥ चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका । प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्ने करूनिया ॥५॥ तुझे चिंतन जे करिती । तया विघ्ने न बाधती । सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥ सकळ मंगल कार्यासी । प्रथम वंदिजे तुम्हासी । चतुर्दश विद्यांसी । स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥ वेद शास्त्रे पुराणे । तुझेचि असेल बोलणे । ब्रह्मादिकि या कारणे । स्तविला असे सुरवरी ॥८॥ त्रिपुर साधन करावयासी । ईश्वरे अर्चिले तुम्हासी । संहारावया दैत्यांसी । पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥ हरिहर ब्रह्मादिक गणपती । कार्यारंभी तुज वंदिती । सकळाभीष्टे साधती । तुझेनि प्रसादे ॥१०॥ कृपानि...