Posts

Showing posts with the label Shimla dhobali mirchi Sheti niyojan

sheti dhobali dhobli shimla mirchi niyojan शेतीचे उत्तम नियोजन

 रिस्क घेण्याची क्षमता, योग्य पीक निवडण्याची कला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पिकामधुन विक्रमी उत्पादन काढण्याची धमक. या गोष्टी जमल्या ना तर तुमची शेती कधीच लॉस मध्ये जाणार नाही. आसहि कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला त्या मध्ये सुरुवातीला १००% रिस्क ही असतेच.  आज मिरची च पीक घेत असताना अडचणी खूप आहेत, मेहनत खूप आहे, परंतु ते आलेलं पीक पाहून त्याने दिलेली समृध्दी पाहून आणि त्यामधून मिळणाऱ्या आनंदा पुढे केलेली मेहनत आणि झालेला त्रास काहीच नाही. या वर्षी मूग काढणी वेळी आलेल्या पावसामुळे पीक होत्याच नव्हतं झालं . कधी नव्हतं एवढं पीक जोमात आलं होतं पण  त्या रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पीक  पूर्णपणे भुई सपाट झालं.    मूग पिकावर कोणते पीक घ्यावे तर शिमला मिरची सुद्धा जमते. शिमला म्हटले की फार किचकट पिक द्राक्ष पेक्षा कठीण पिक . नर्सरीतून 11000 रोपे सहज मिळतात. मग शेताची चांगली तयारी करून घ्यावी शिमला म्हणजे खर्चिक पिकं त्यासाठी मल्चिंग चा वापर बेसल डोस सर्वात महत्त्वाचे असतो त्यानुसार बेडवर पूर्णपणे सर्व खते टाऊन मल्चिंग अंथरुण घ्यावे.  लागवड केल्...