Posts

Showing posts with the label मराठी संस्कृत देवाचे श्लोक

मराठी संस्कृत देवाचे श्लोक

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ दिव्या दिव्या दिपत्कार, कानीं कुंडलें मोतीहार | दिव्याला पाहून नमस्कार | दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी | माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी || तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो सारी रात | घरातली ईडापीडा बाहेर जावो | बाहेरची लक्ष्मी घरात येवो | घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो || दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन | दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥ नमो मोरया श्री गणेशास आधी शुभाषिश दे वाढवि बालबुद्धी। यशो वैभवी बालशाला प्रभो होऊ दे पात्र तुझ्या कृपेला।। प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा । अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा || चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी | हेर...