Posts

Showing posts from January, 2026

class 6 algorithm and flowchart solved exercise 3

Image
class 6 algorithm and flowchart solved exercise 3

class 6 algorithm and flowchart solved exercise 2

Image
class 6 algorithm and flowchart solved exercise 2

class 6 algorithm and flowchart solved exercise 1

CBSE Computer-Class-VI(Solved Exercise 6): algorithm and flowchart Solved Exercise: Class-6th Chapter-6 Algorithms and Flowcharts A. Multiple choice questions: 1. How many steps are there to write a program on computer? a. two                            b. three                       c. four                        d. five Answer: three 2. Graphical representation of an algorithm is called: a. procedure                b. graph                      c. flowchart               d. chart Answer: flowchart 3. It is a step-by-step procedure to solve any problem. a. flowchart                 b. algorithm    ...

सायबर अवेअरनेस रॅली संदर्भात पोलिसांना पत्र

दि. 17/01/2026 प्रति, CEO वसमतनगर परिषद, API ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत, API शहर पोलीस स्टेशन वसमत ब्रँच मॅनेजर अक्सिस बँक वसमत ब्रँच मॅनेजर sbi वसमत विषय: इंदुरा इंग्लिश CBSE स्कूलतर्फे वसमत शहरामध्ये सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी सायबर अवेअरनेस रॅली आयोजित करण्यात येत आहे त्या संदर्भाती निवेदन महोदय, आमच्या इंदुरा इंग्लिश CBSE शाळेच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा अवेअरनेस पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन सायबर सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे . सदरील रॅली शनिवार ग्रामीण पोलीस स्टेशन, नगर परिषद, sbi bank, axis bank,शहर पोलीस स्टेशन, या मुख्य मार्गाने काढण्यात येत आहे.  या रॅलीच्या माध्यमातून सायबर गुन्हयांपासून संरक्षण, ऑनलाईन फसवणूक टाळणे, बनावट एस एम. एस. नोकरीचे आमिष, डेटा चोरी, बनावट कॉल, फिशिंग, स्पॅम यापासून बचाव करणे व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती पर पोस्टर्स बोर्डस व घोषवाक्ये देण्यात येतील येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या हातातील फलकांमार्फत घोषणा देत नागरिकांना पासवर्ड मजबूत करा, अनोळखी लिंकवर क्लिक करु न...

सायबर सुरक्षा अवेअरनेस रॅली प्रसिद्धी पत्रक पत्रकारांकरीत

दि. 00/00/2026 इंदुरा इंग्लिश CBSE स्कूलतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती रॅली आयोजन वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील नामांकित शाळा इंदुरा इंग्लिश CBSE स्कूल यांच्या तर्फे जानेवारी महिन्यात सायबर अवेअरनेस पोस्टर मेकिंग स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ड्रॉइंग च्य माध्यमातून किंवा डिजिटल क्रिएटिव्हिटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सायबर अवेअरनेस संदर्भात पोस्टर्स बनवली.   इयत्ता चौथी पासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ह्या पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांमधून निवडक अशा पोस्टर्स नी सायबर अवेअरनेस रॅलीत सहभागासाठी स्थान पटकावले. अमुकअमुक रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सायबर सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले . सदरील रॅली अमुक रोड ते अमुक चौक या मुख्य मार्गाने काढण्यात येत आहे.  सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे हे सागण्यासाठी इयत्ता चवथी ते नववी विद्याध्थ्यांनी मोठ्या संख्येनी यात सहभाग नोंदवला होता. या रॅलीच्या माध्यमातून सायबर गुन्हयांपासून संरक्षण, ऑनलाईन फसवणूक टाळणे, बनावट एस एम. एस. नोकरीचे आमिष, डेटा चोरी, बनावट...