छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य chatrapati shivaji maharaj yanche hindavi swarajya
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य सैनिकांबद्दल मावळ्यांबद्दल पसरविले जाणारे गैरसमज आणि त्याची उत्तरे
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत 1761 युद्धातील तोफखान्याचा प्रमुख होता.
प्रश्न.शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान नावाचा एक सैनिक होता पण तो कान्होजी आंग्रेच्या हाताखाली.
प्रश्न.शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सैनिक होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
प्रश्न.शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती होते बाजी पासलकर. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.नुरखान खान हे नाव आले कुठून हाच मोठा प्रश्न आहे.
प्रश्न.शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
मदारी होता पण तो महाराजांबरोबर आलेल्या शेकडो मावळ्यातील एक होता.
प्रश्न.शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ''काझी हैदर"
अफझलखान स्वारीत गोपिनाथपंत बोलिल हे वकिल होतै काझी हैदर फक्त सिद्धि जौहर मुघल किंवा आदिलशाही स्वारीत वकील म्हणून असे.
प्रश्न.शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव ''मीर मोहम्मद"
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल व एक रशिया मधील म्युझियम मध्ये आहे
प्रश .शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा… "रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान..!!!
मुळात तो आदिलशाहिचा सरदार होता. अफझलखान वधानंतर लगेच महाराजांनी कोल्हापूरजवळ त्याचा पराभव देखील केला
शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे म्हणाले...
शिवाजी महाराजांच्या सैन्यात किती मुस्लिम होते?
याचा अभ्यासाअंती 436 हिंदू सरदारांची नावे समोर आली, तर शहाजी महाराजांच्या काळापासून कायम असलेली धरून फक्त 12 मुस्लिम लोकांची नावं आढळतात. यातील काही जण केवळ तांत्रिक कामासाठी (उदा. फारसी भाषेत मजकूर लिहण्यासाठी) होती. ते सोडले तर केवळ 2 जण उरतात.
1657 नंतर मुस्लिम सरदार असल्याची विशेष नोंद कुठे सापडत नाही असेही ते मागे एकदा म्हणाले होते.
स्वतःला मार्क्सवादी नक्सली बिग्रेडी म्हणवणारे परंतु जातीयवादी असणाऱ्यानी इतिहासात सोयीचा इतिहास मांडला व समोर आला. सत्य इतिहास मांडण्याऐवजी काही शब्द, नावे, प्रसंग गाळून इतिहास मांडला गेला असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
'छ. शिवाजी महाराज झाले नसते तर' या पुस्तक प्रकाशनवेळी ते बोलत होते. शिवरायांच्या इतिहासाविषयी पुरावे व संदर्भ देऊन सत्य व स्पष्ट माहिती व अधिक स्पष्टीकरण या पुस्तकात त्यांनी मांडले आहे.
#शिवाजी_महाराज_झाले_नसते_तर
#communustpropoganda
#ShivajiMaharajJayanti
#indianhistoryandculture
#shivajimaharajhistory
#islamicinvadersinindia
#deformedhistory
Comments
Post a Comment