Posts

Showing posts from October, 2020

Shri Venkatesh balaji Aarti Sheshachal avtar श्री व्यंकटेश बालाजी आरती शेषाचल अवतार

Image
  Shri Venkatesh Aarti : श्री व्यंकटेश आरती शेषाचल अवतार तारक तूं देवा l सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ll कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा l कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ll १ ll जय देव जय देव जय व्यंकटेशा l केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ll धृ. ll हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें l दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ll देखुनि तुझे स्वरूप सुख अद्‌भुत होते  l ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते  ll Shri Venkatesh Aarti in English Sheshachal avtar tarak tu deva | Survar munivar bhave kariti jan seva || Kamlaramna assi aganit gun theva | Kamlaksha maj rakshuni stavar var dhyava || 1 || Jay dev jay dev jay venkatesha | Keval karunasindhu purvisi asha || Dhru.|| Hey nijvaikunth mahuni dhyato me tu te | Dakhvisi gun kaise saklik lokate || Dekhuni tujhe swaroop sukh adbhut hote | Ghyata tujla shripati dhrud maanas hote || 2 ||

हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराज hari path sant dnyaneshwar maharaj

Image
हरिपाठ/श्री ज्ञानदेव हरिपाठ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेवून या ॥१॥ तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥ ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ ॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ ॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ ॥ तिन ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें...

Durge durghat bhari durga devi arti

Image
  दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।  अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥ साही विवाद करितां पडिले प्रवाही । ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥ अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

lord ganesha ganapati bappa arti sukh karta dukh harta

Image
आरतीचे निर्माते :- समर्थ रामदास स्वामी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी  प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची कंठी  झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। जयदेव जयदेव जय मंगल मुर्ती दर्शनमात्रे  मनकामना पुरती ।। रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा चंदनाची  उटी कुंकुम केशरा हिरे जडीत मुगुट शोभतो  बरा रुणझुणती नूपूरे चरणी घागरिया ।। २ ।।  जयदेव जयदेव जय मंगल मुर्ती दर्शनमात्रे  मनकामना पुरती ।। लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड  त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी  पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।। जयदेव जयदेव जय मंगल मुर्ती दर्शनमात्रे  मनकामना पुरती ।।

bakshis patr sampurn mahiti gift deed बक्षिस पत्र

Image
Ask in detail --> " बक्षीस पत्र महत्वाची माहिती " जमिनीचे किंवा शेतीचे किंवा संपत्तीचे हस्तांतरण करताना बऱ्याच अडचणी येतात, नात्यातील तणाव आणि बरेच हेवेदावे आडवे येऊ शकतात. विशेष करून शेती सम्बन्धीत सात बारा वर नावे लावणे , वाटण्या करणे हे प्रकार बरेच त्रासदायक आणि खर्चिक ठरू शकतात.  तलाठ्यां कडून किंवा तहसील कडून फेरफार करणे खूप खर्चिक आणि वेळखाऊ होत आहे.  पण ह्या किचकट प्रक्रियेतून मुक्ती देणारा एक सोपा पर्याय म्हणजे बक्षीस पत्र . बक्षीस पत्र म्हणजेच "गिफ्ट डिड" हा मिळकतीमधील  मालकी हक्क  हस्तांतरित करण्याचा एक लोकप्रिय  कागदपत्र आहे.  हयाची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तींच्या  हयातीत होते. स्वकष्टाने कमावलेली , स्वतःच्या मालकिची व अस्तित्वात असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिस पत्राने हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर  करता येते. बक्षीस पत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस  "डोनर" (दाता ) तर ज्याच्या ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीस "डोनी" (लाभार्थी) असे म्हणतात. बक्षीस पत्र हे "विना-मोबदलाच" असते, "कंडिशनल" बक्षीस पत्र देखील करता य...

compiler designing mcq pdf bcs bca mca mcs srtmun pdf computer science bsc cs it

Image
COMPILER DESIGNING MCQ BANK Q. The method which merges the bodies of two loops is -Constant folding -Loop jamming -Loop unrolling -None of these Ans: Loop jamming Q. A grammar that produces more than one parse tree for some sentence is called as   -Ambiguous -Unambiguous -Regular -All of these Ans. -Ambiguous Q. Compiler translates the source code to   -Executable code -Machine code -Binary code -Both B and C Ans. Both B and C Q. The bottom-up parsing method is also called -Shift reduce parsing -Predictive parsinng -Recursive descent parsing -None of these Ans: Shift reduce parsing Q. Which of the following groups is/are taken together into semantic structures?   -syntax analyzer -Intermediate code generation -Lexical analyzer -Semantic analyzer Ans. Lexical analyzer Q. Grammar of the programming is checked at _______ phase of compiler.   -Semantic analysis -Syntax analysis -Code optimization -Code generation Ans. Syntax analysis Q. A bottom-up parser ge...

Data Structure using c MCQ bank pdf bcs bca mca mcs srtmun pdf computer science bsc cs it

Image
*Data Structure using c MCQ bank* 1. The values in which field uniquely determine the record in a file A. Primary key B. Secondary key C. Pointer D. Key Ans. A. Primary key 2.  In which of the following length records file records may contain different lengths? A. Fixed B. Primary C. Variable D. Entity Ans. c. variable 3. Which is the logical or mathematical model of a particular organization of a data? A. Structures B. Variable C. Data structures D. Function Ans. C. Data structures 4. Which of the following is not a primitive data structure? A. Boolean B. Integer C. Arrays D. Character Ans. C. Arrays 5. Which of the following refers to a single unit of values? A. Group item B. Data item C. Basic item D. Elementary item Ans. B. Data item 6. Which of the following is something that has certain attributes or properties which may be assigned values? A. Field B. File C. Records D. Entity Ans. D. Entity 7. Which of the following is the collection of records of the entities i...