सायबर अवेअरनेस रॅली संदर्भात पोलिसांना पत्र
दि. 17/01/2026 प्रति, CEO वसमतनगर परिषद, API ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत, API शहर पोलीस स्टेशन वसमत ब्रँच मॅनेजर अक्सिस बँक वसमत ब्रँच मॅनेजर sbi वसमत विषय: इंदुरा इंग्लिश CBSE स्कूलतर्फे वसमत शहरामध्ये सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी सायबर अवेअरनेस रॅली आयोजित करण्यात येत आहे त्या संदर्भाती निवेदन महोदय, आमच्या इंदुरा इंग्लिश CBSE शाळेच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा अवेअरनेस पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन सायबर सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे . सदरील रॅली शनिवार ग्रामीण पोलीस स्टेशन, नगर परिषद, sbi bank, axis bank,शहर पोलीस स्टेशन, या मुख्य मार्गाने काढण्यात येत आहे. या रॅलीच्या माध्यमातून सायबर गुन्हयांपासून संरक्षण, ऑनलाईन फसवणूक टाळणे, बनावट एस एम. एस. नोकरीचे आमिष, डेटा चोरी, बनावट कॉल, फिशिंग, स्पॅम यापासून बचाव करणे व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती पर पोस्टर्स बोर्डस व घोषवाक्ये देण्यात येतील येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या हातातील फलकांमार्फत घोषणा देत नागरिकांना पासवर्ड मजबूत करा, अनोळखी लिंकवर क्लिक करु न...